{
  "village_code": "273100050381670000",
  "village_name": "महिमानगड",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1322,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:14:06Z",
  "surveys": [
    "139",
    "140"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.आरटीएस/कलम-155/एसआर-13/2026\nआदेश दिनांक : 27/10/2026 मा.तहसिलदार सो माण यांचे कडील क्र.आरटीएस/कलम-155/एसआर-13/2026 संगणक क्र.00035/2026 दहिवडी दिनांक 21/09/2026 रोजीचा आदेश आला कि मौजे महिमानगड येथील गट नं.139 व गट नं.140 मध्ये वाघोजीराव पिलाजीराव पोळ ऐवजी श्री सिध्नानाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या.दहिवडी ता.माण तर्फे श्री वाघोजीराव पिलाजीराव पोळ अशी दुरुस्ती नोंद करणेत यावी असा आदेश प्राप्त झालेने नोंद केली",
  "talathi": "समाधान बजरंग कुरडे"
}
