{
  "village_code": "273100050381690000",
  "village_name": "स्वरुपखानवाडी",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1321,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:41:35Z",
  "surveys": [
    "394"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.आरटीएस/इऑ/7829535/2026\nआदेश दिनांक : 12/08/2026 मा. उपविभागीय अधिकारी सो माण-खटाव यांचेकडील निकालपत्र आदेश क्र.आरटीएस/अपील/212/2024 दिनांक 04/11/2025 तसेच मा. उपविभागीय अधिकारी सो माण-खटाव यांचेकडील चूक दुरुस्ती आदेश क्र.आरटीएस/इऑ/7829535/2026 दहिवडी, दि.12/08/2026 प्राप्त झाल्याने मौजे स्वरूपखानवाडी,ता.माण येथील गट नं. 394 बाबत दि.11/01/2018 रोजी फेरफार नं.718 ची मंजूर केलेली नोंद आदेशात नमूद क्षेत्रापुरती दुरुस्ती करणेत येत आहे.फेरफार नं. 76 नुसार खरेदीपत्रान्वये कायदेशीरपणे खरेदी केलेल्या एक आणे 7 पै हिस्स्याची नोंद ग्राम महसूल अधिकारी यांनी अधिकार अभिलेख सदरी घेणेत यावी आणि फेरफार नं.718 अन्वये आदेशातील नमूद अर्जदार यांनी मूळ खातेदार बाबू राजूभाई मोगल यांचा मूळ हिस्सा 4 आणे असतांनाच त्यांचेकडून पहिले खरेदीपत्र केलेले असलेने त्यांची आणेवारी कमी न करता नंतरचे झालेले खरेदीपत्रान्यये दाखल झालेले खातेदार यांची आणेवारी ही मुळ मालकांचे शिल्लक राहिलेल्या आणेवारी प्रमाणेच नंतरच्या खातेदारांना पुरविणेत यावी असा आदेश मा.उपविभागीय अधिकारी सो माण-खटाव यांचेकडील आलेने आदेशाने नोंद केली.आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "समाधान बजरंग कुरडे"
}
