{
  "village_code": "273100050381700000",
  "village_name": "पिंगळी बुद्रुक",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4323,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:00:56Z",
  "surveys": [
    "1234"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सर्वग्राम फिनकेअर प्रा.लि.शाखा पुसेगाव तर्फे कर्मचारी सोपान पोपट खरात\nगहाणखत लिहुन देणार : अनिल मानसिंग यादव ,पुष्पा मानसिंग यादव ,मनीषा संतोष निकम ,हेमंत मानसिंग यादव रा. पिंगळी बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4285-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 410000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1234 क्षेत्र 0.0333 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल मानसिंग यादव ,पुष्पा मानसिंग यादव ,मनीषा संतोष निकम ,हेमंत मानसिंग यादव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 410000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nविश्रांती अनिल यादव (खाता क्रमांक :- 2220) ,",
  "talathi": "रेश्मा उत्तम काळे"
}
