{
  "village_code": "273100050381730000",
  "village_name": "शेवरी",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4335,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:38:47Z",
  "surveys": [
    "1102",
    "1104",
    "1105"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे दि मु नं 236/2026\nआदेश दिनांक : 12/09/2026 दहिवडी येथील मे सी ज ज्यू डी सो यांचे कोर्टातील रे दि मु नं 236/2026 आलेवरून मौजे शेवरी येथील वादी प्रताप नारायण मुळीक व प्रतिवादी 1. आनंदराव उर्फ आनंद नारायण मुळीक 2,अंकुश नारायण मुळीक 3.कमल उर्फ ठकुबाई उर्फ ठकू सोपान जाधव 4.शकुंतला उर्फ सखुबाई गुलाबराव जाधव 5.कांताबाई शिवाजी मोरे 6.नकुसाबाई उर्फ नकुसा सुरेश शेडगे यांचे नावे असणारी मौजे शेवरी येथील गट क्रमांक 1104,1105 व 1102 मध्ये असणारी मिळकत खालील प्रमाणे वाटप करण्यात आली .गट नं 1104 मधील सामाईक हिस्सा ला.ला 0.0990 व पो ख 0.0139 हे आर वादी यांचे वाटपात दिला.गट नं 1105 मधील सामाईक हिस्सा वादी यांना ला ला 0.6030 व पो ख 0.1872 हे आर व प्रतिवादी नं 1 यांना ला ला 1.1431 हे आर व पो ख ०.2471 हे आर व प्रतिवादी नं 2 यांना 0.6031व पो ख 0.1871 हे आर वाटपात दिले गट नं 1102 मध्ये असलेले सामाईक क्षेत्र 1.1162 हे आर व पो ख 0.2472 वादी व प्रतिवादी नं 1 व 2 यांना समान हिस्स्याने वाटपात दिले .सदत दावा मिळकतीत प्रतिवादी नं 3 ,4.5 .6 यांना येणारा कायदेशीर हिस्सा त्यांनी स्व ख़ुशीने विना मोबदला वादी व प्रतिवादी नम्र 1-2 यांचे लाभात सोडून दिला सदर नोंद तडजोड हुकुम नामा पाहून केली तडजोड हुकूमनामा दफ्तरी जमा केला असे.",
  "talathi": "सुहास शिवाजीराव जाधव"
}
