{
  "village_code": "273100050381740000",
  "village_name": "सोकासन",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3268,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:40:43Z",
  "surveys": [
    "118"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शिंगणापुर मोही पंचक्रोशी ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या शिंगणापुर शाखा सोकासन तर्फे प्रतिनिधी संदिप मधुकर कुंभार\nगहाणखत लिहुन देणार : गोविंद काशिनाथ जाधव रा. सोकासन यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4248-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 118 क्षेत्र 1.3187 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोविंद काशिनाथ जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रेश्मा दुंदा फलके"
}
