{
  "village_code": "273100050381740000",
  "village_name": "सोकासन",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3273,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:40:43Z",
  "surveys": [
    "136",
    "138",
    "140",
    "170",
    "173"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 01/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार विष्णुपंत महादेव जगदाळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव विष्णु महादेव जगदाळे ऐवजी विष्णुपंत महादेव जगदाळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार माण यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.1573 दि. 29/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 10/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- P-26105340 अन्वये विष्णु महादेव जगदाळे ऐवजी विष्णुपंत महादेव जगदाळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "रेश्मा दुंदा फलके"
}
