{
  "village_code": "273100050381750000",
  "village_name": "राणंद",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4465,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:21:46Z",
  "surveys": [
    "1309",
    "1408",
    "1519"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : जयभवानी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. राणंद ता. माण तर्फे संस्था प्रतीनिधी विशाल सुरेश कदम\nगहाणखत लिहुन देणार : रसिका तुकाराम कदम रा. राणंद यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4292-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1309, 1408, 1519 क्षेत्र 0.2979 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रसिका तुकाराम कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एस टी शिंगाडे"
}
