{
  "village_code": "273100050381750000",
  "village_name": "राणंद",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4467,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:21:46Z",
  "surveys": [
    "956",
    "965"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nलिहून देणार : छत्रपती संभाजी महाराज सह.प.म.पिंपोडे बु.\nलिहून घेणार : धनाजी दिलीप शिंदे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 956 तपशिल : छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था मर्या. पिंपोडे बु ||, ता. कोरेगाव जि. सातारा यांचे कर्जदार सचिन सदाशिव देशमुख यांचे थकीत कर्जबोजा र.रु. 44,14,509/ -साठी जामीनदार 1) धनाजी दिलीप शिंदे यांच्या हिश्याची जमीन जप्त केली असे - 2888\nसर्व्हे क्रमांक : 965 तपशिल : छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था मर्या. पिंपोडे बु ||, ता. कोरेगाव जि. सातारा यांचे कर्जदार सचिन सदाशिव देशमुख यांचे थकीत कर्जबोजा र.रु. 44,14,509/ -साठी जामीनदार 1) अक्षय अजितराव शिंदे व 2) धनाजी दिलीप शिंदे यांच्या हिश्याची जमीन जप्त केली असे - 2888\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिनांक 26/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एस टी शिंगाडे"
}
