{
  "village_code": "273100050381760000",
  "village_name": "जाशी",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3109,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:40:29Z",
  "surveys": [
    "303/1",
    "305",
    "309",
    "311",
    "312",
    "314"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 01/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार माधव रामा रूपनवर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव महादेव रामा रुपनवर ऐवजी माधव रामा रुपनवर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार माण यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.8119138 दि. 10/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 04/10/2025 मधील नोंदणी क्र.पी- P-2557136 अन्वये महादेव रामा रुपनवर ऐवजी माधव रामा रुपनवर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "सचिन प्रकाश खाडे"
}
