{
  "village_code": "273100050381770000",
  "village_name": "पळशी",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 11416,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:56:38Z",
  "surveys": [
    "1657"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : उरमोडी/पुनर्व/कावि-467/25 सातारा\nआदेश दिनांक : 25/03/2026\nमा. उपविभागीय अधिकारी सातारा उपविभाग सातारा यांचे कडील क्र. उरमोडी/पुनर्व/कावि-467/25 दिनांक 25/03/2026 चा आदेश आलेवरून श्री. खंडू तात्या देवरे मयत वारस पांडुरंग खंडू देवरे व लक्ष्मण खंडू देवरे रा. कातवडे बु ता.सातारा जि. सातारा हे उरमोडी प्रकल्पग्रस्त खातेदार असून मौजे पळशी ता. माण जि. सातारा येथील जमीन गट नंबर 1657 क्षेत्र 0.2950 हे आर परीशिष्ट आदेश मंजूर उरमोडी प्रकल्पग्रस्त श्री.खंडू तात्या देवरे मयत वारस पांडुरंग खंडू देवरे व लक्ष्मण खंडू देवरे यांना संकलन क्रमांक 21/26 ने अटी व शर्ती 1 ते 16 यास अधीन राहून जमीन वाटप व 7/12 च्या इतर हक्कात नवीन अविभाज्य शर्तीवर व सक्षम अधिकाऱ्याच्या पूर्व परवानगी शिवाय, गहाण , दान, बक्षिसपत्र, विक्री, भाडेपट्टयाने अगर अन्य हस्तांतरण करता येणार नाही व कब्जे हक्काची रक्कम गट नंबर 1657 क्षेत्र 0.2950 र.रु 78647 रक्कम शासन जमा केलेवर सदर जमीन पुनर्वसन अंतर्गत देय आदेश झालेवरून नोंद केली. आदेश फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "जी.वी.उगलमोगले"
}
