{
  "village_code": "273100050381770000",
  "village_name": "पळशी",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 11420,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:56:38Z",
  "surveys": [
    "1024",
    "1025",
    "1026",
    "1105",
    "1106",
    "1121"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रस्ता/केस नं.10/2024, संगणक क्र.00095/2024 दहिवडी\nआदेश दिनांक : 25/08/2025\nमा.तहसीलदार सो माण यांचेकडील आदेश क्रमांक रस्ता/केस नं.10/2024, संगणक क्र.00095/2024 दहिवडी अर्जदार श्री तानाजी बापू दोलताडे वगैरे विरुद्ध जाबदार प्रतिवादी 1)प्रकाश गुंडा विरकर वगैरे यांचेमध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 143 अन्वये दावा चालून मौजे पळशी ता.माण जि.सातारा येथील गट नं 1121, 1106, 1105, 1026, 1025, 1024 चे सर बांधावरून दोन्ही बाजूच्या शेतकऱ्याचे प्रत्येकी 6 फुट असा एकूण 12 फुट रुंदीचा रस्ता मंजूर करुन देणेत आला आहे. त्या नुसार मौजे पळशी ता.माण जि.सातारा येथील अधिकार गट नं 1121, 1106, 1105, 1026, 1025, 1024 चे इतर अधिकारात जाने येणेसाठी सरबांधावरून क्र रस्ता/केस नं.10/2024, संगणक क्र.00095/2024 दहिवडी दिनांक 25/08/2025 दोन्ही बाजूच्या शेतकऱ्याचे प्रत्येकी 6 फुट असा एकूण 12 फुट रुंदीचा शेत रस्ता असा शेरा दाखल केला. नोंद मा.तहसीलदार सो माण यांचेकडील आदेशवरून केली. आदेश फाईलीस दाखल असे",
  "talathi": "जी.वी.उगलमोगले"
}
