{
  "village_code": "273100050381790000",
  "village_name": "गोंदवले खुर्द",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 5137,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:37:49Z",
  "surveys": [
    "557",
    "558",
    "561",
    "562",
    "563",
    "564",
    "565",
    "567"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nदहिवडी येथील मे आरटीएस/ईऑफिस रीसीप नं 404/2026 दि 08/०5/२०२6 रोजीच्या पत्रान्वये व दहिवडी येथील मे. सिव्हील जज्ज सो. यांचे न्यायालयातील रे.दि.मु.नं.५१/२०२६ निशाणी १८ च्या आदेशान्वये मौजे गोंदवले खुर्द येथील वादी रंजना उद्धव चव्हाण व प्रतिवादी अमोल उद्धव चव्हाण यांचे खालील प्रमाणे गटात तडजोड करण्यात आली दावा मिळकत मौजे गोंदवले खुर्द येथील गट नंबर ५५७, ५५८, ५६१,५६२, ५६३, ५६४, ५६५ व ५६७ या मिळकती या प्रवादीच्या नावावर आहेत. परंतू सदरील मिळकती ह्या वादी वहिवाटीत होती. प्रवादी हा वादीचा मुलगा आहे. वरील सर्व मिळकती मध्ये प्रवादीच्या नावावर असणा-या मिळकती व क्षेत्र हे वादीच्या नावावर करणेस प्रवादीची संमत्ती आहे. त्यामुळे दावा मिळकती ह्या वादीच्या असल्याने त्यांच्या नावावर करणेस प्रवादीची संमत्ती आहे.वरीलप्रमाणे तडजोड नामा झाल्याने कोर्ट हुकुमनामा व अर्जावरून नोंद केली, वरीलप्रमाणे कागदपत्रे आर टी एस फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "पौर्णिमा प्रतापराव कडू"
}
