{
  "village_code": "273100050381790000",
  "village_name": "गोंदवले खुर्द",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 5139,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:37:49Z",
  "surveys": [
    "981/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026\nमा. तहसीलदार सो माण यांचे कडील आदेश क्र.पुनर्व/भो.वर्ग १ मध्ये रुपांतर/एसआर-०३/२६ दिनांक ०२/०९/२०२६ आदेश आलेवरून माण तालुक्यातील मौजे गोंदवले खुर्द येथील खातेदार शंकर ज्योती निकम म.वा.रमेश शंकर निकम गट नं ९८१/२ पैकी १ हे २० आर जमीन वर्ग-2 मधून भोगवटादार वर्ग १ मध्ये रुपांतर करून व इतर अधिकारात रक्कम रुपये ४४८२९/- वसूल कब्जेहक्काची रक्कम व त्यावरील व्याज दि १४/१०/२०२१ रोजीच्या शासन निर्णयाप्रमाणे वसूल करणेवर असा शेरा दाखल करून भोगवटादार वर्ग १ मध्ये रुपांतर करत आहे कागदपत्र आरटीएस फाईलीस दाखल असे",
  "talathi": "पौर्णिमा प्रतापराव कडू"
}
