{
  "village_code": "273100050381790000",
  "village_name": "गोंदवले खुर्द",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 5145,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:37:49Z",
  "surveys": [
    "157"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : प्रबोधनकार ठाकरे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या शाखा गोंदवले बु व्यवस्थापक शशिकांत आनंदराव कट्टे\nगहाणखत लिहुन देणार : नेताजी शिवाजी कट्टे रा. गोंदवले खुर्द यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4350-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 157 क्षेत्र 0.6797 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नेताजी शिवाजी कट्टे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार विराज नेताजी कट्टे (खाता क्रमांक :- ) ,",
  "talathi": "पौर्णिमा प्रतापराव कडू"
}
