{
  "village_code": "273100050381790000",
  "village_name": "गोंदवले खुर्द",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 5147,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:37:49Z",
  "surveys": [
    "633"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nमा. तहसिलदार माण (दहिवडी) यांचे कडील क्र. आरटीएस/कलम-१५५/एसआर-१८/२०२६ संगणक क्र.०००४८/२०२६ दहिवडी दि.२१/९/२०२६ रोजीचा आदेश आला कि १) रामचंद्र अंतु घोडके विरुध्द अर्जदार १) पोपट ज्ञानु घोडके २) शिवाजी ज्ञानु घोडके ३) तानाजी ज्ञानु घोडके ४) आप्पासो ज्ञानु घोडके यांचेत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ प्रमाणे गोंदवले खुर्द ता.माण जि. सातारा येथील ग.नं.६३३ मध्ये खालील प्रमाणे दुरुस्ती नोंद करणेत यावी. पोपट ज्ञानु घोडके ला.ला. क्षेत्र ०.०७.७५ हे आर पो.ख क्षेत्र.०.०३.८८ हे आर रामचंद्र अंतु घोडके ला.ला. क्षेत्र ०.३१.०० हे आर पो.ख क्षेत्र. ०.१५.५० हे आर शिवाजी ज्ञानु घोडके ला.ला. क्षेत्र ०.०७.७५ हे आर पो.ख क्षेत्र.०.०३.८८ हे आर तानाजी ज्ञानु घोडके ला.ला. क्षेत्र ०.०७.७५ हे आर पो.ख क्षेत्र.०.०३.८७ हे आर आप्पासो ज्ञानु घोडके ला.ला. क्षेत्र ०.०७.७५ हे आर पो.ख क्षेत्र.०.०३.८७ हे आर अशी दुरुस्ती आदेशावरून नोंद करण्यात आली कागदपत्र आरटीएस फाईलीस दाखल असे",
  "talathi": "पौर्णिमा प्रतापराव कडू"
}
