{
  "village_code": "273100050381790000",
  "village_name": "गोंदवले खुर्द",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 5149,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T11:26:29Z",
  "surveys": [
    "1024",
    "41",
    "684",
    "932/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nदहिवडी येथील मे आरटीएस/ईऑफिस रीसीप न १३८९/२०२६ दि १६/१०/२०२६ रोजीच्या पत्रान्वये मौजे दहिवडी येथील मे.दिवाणी न्यायाधीश सो.यांचे न्यायालयातील रे.दि.मु.नं.३३७/२०२६ निशाणी १९ च्या आदेशान्वये मौजे गोंदवले खुर्द येथील वादी राजेंद्र आकाराम पोळ व प्रतिवादी १) तानाजी दिनकर पोळ २) स्वप्निल संभाजी पोळ ३. कैलास व्यंकट पोळ यांचेत खालील प्रमाणे गटात तडजोड करण्यात आली दावा मिळकत गट नंबर १०२४ मधील १६.६५ आर चौमी क्षेत्रापैकी वादी राजेंद्र आकाराम पोळ यांना ०५.५५ आर चौमी क्षेत्र, प्रतिवादी नं १ तानाजी दिनकर पोळ यांना ०२.७८ आर चौमी क्षेत्र, प्रतिवादी नं २ स्वप्निल संभाजी पोळ यांना ०२ ७७ आर चौमी क्षेत्र, प्रतिवादी नं ३ कैलास व्यंकट पोळ यांना ०५.५५ आर चौमी क्षेत्र वाटुन दिलेले आहे.\nदावा मिळकत गट नंबर ४१ मधील १२.१८ आर चौमी क्षेत्रापैकी वादी राजेंद्र आकाराम पोळ यांना ०४.०६ आर चौमी क्षेत्र, प्रतिवादी नं १ ) तानाजी दिनकर पोळ यांना ०२.०३ आर चौमी क्षेत्र, प्रतिवादी नं २ स्वप्निल संभाजी पोळ यांना ०२.०३ आर चौमी क्षेत्र, प्रतिवादी नं ३ कैलास व्यंकट पोळ यांना ०४.०६ आर चौमी क्षेत्र वाटुन दिलेले आहे.\nदावा मिळकत गट नंबर ६८४ मधील ९१.८१ आर चौमी क्षेत्रापैकी वादी राजेंद्र आकाराम पोळ यांना ३०.६१ आर चौमी क्षेत्र, प्रतिवादी नं १ ) तानाजी दिनकर पोळ यांना १५.३० आर चौमी क्षेत्र, प्रतिवादी नं २ स्वप्निल संभाजी पोळ यांना १५.२९ आर चौमी क्षेत्र, प्रतिवादी नं ३ कैलास व्यंकट पोळ यांना ३०.६१ आर चौमी क्षेत्र वाटुन दिलेले आहे. सदरील गट नंबरमध्ये विहीर असुन विहीरीत पाणी घेणेचे असणारे ९ पै हिश्यात वादी राजेंद्र आकाराम पोळ यांना ३ पै हिस्सा, प्रतिवादी नं १ ) तानाजी दिनकर पोळ व २ स्वप्निल संभाजी पोळ यांना ३ पै हिस्सा, प्रतिवादी नं ३ कैलास व्यंकट पोळ यांना ३ पै हिस्सा वाटुन दिलेला आहे.\nदावा मिळकत गट नंबर ९३२/अ मधील २३.५६ आर चौमी क्षेत्रापैकी वादी राजेंद्र आकाराम पोळ यांना ०७.८६ आर चौमी क्षेत्र, प्रतिवादी नं १ ) तानाजी दिनकर पोळ यांना ०३.९३ आर चौमी क्षेत्र, प्रतिवादी नं २ स्वप्निल संभाजी पोळ यांना ०३.९१ आर चौमी क्षेत्र, प्रतिवादी नं ३ कैलास व्यंकट पोळ यांना ०७.८६ आर चौमी क्षेत्र वाटुन दिलेले आहे. सुशिला साहेबराव पोळ या मयत असलेने त्यांचे नाव सातबारा वरून कमी करणेचे आहे. कोणीही कोणाचेही वहिवाटीस हरकत अडथळा करणेचा नाही. सदर तडजोड पुरशिसमधील सर्व मजकुर वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबुल असलेने तडजोडीवर समजुन सहया अगर अंगठे केलेले आहेत. वरीलप्रमाणे तडजोड नामा झाल्याने कोर्ट हुकुमनामा व अर्जावरून नोंद केली, वरीलप्रमाणे कागदपत्रे आर टी एस फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "पौर्णिमा प्रतापराव कडू"
}
