{
  "village_code": "273100050381800000",
  "village_name": "किरकसाल",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3447,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:34:27Z",
  "surveys": [
    "455/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : दि.विटा मर्चटस को.ऑप..बॅक लि.विटा शाखा गोंदवले बु. यांचे तर्फे बॅक अधिकारी सौ.माधुरी सचिन बाबर -\nगहाणखत लिहुन देणार : सुधिर धनाजी सोनवणे रा. किरकसाल यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4276-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 455/1 क्षेत्र 0.1833 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुधिर धनाजी सोनवणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सचिन प्रकाश खाडे"
}
