{
  "village_code": "273100050381800000",
  "village_name": "किरकसाल",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3449,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T11:24:18Z",
  "surveys": [
    "103",
    "104",
    "113",
    "116",
    "120",
    "92",
    "96",
    "97",
    "99"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार पद्मकर शंकर पावशे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव पद्माकर शंकर परीट ऐवजी पद्माकर शंकर पावशे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार माण यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.8351668 दि. 21/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 13/02/2025 मधील नोंदणी क्र.पी- M-24382441 अन्वये पद्माकर शंकर परीट ऐवजी पद्माकर शंकर पावशे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "सचिन प्रकाश खाडे"
}
