{
  "village_code": "273100050381830000",
  "village_name": "नरवणे",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4482,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:54:24Z",
  "surveys": [
    "1232",
    "1233",
    "1809"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे .दि मु.नं ०३/२०२६ निशाणी 13\nआदेश दिनांक : 14/03/2026\nकोर्ट हुकुमनामा दहिवडी येथील मे. सि. ज. ज्यु. डि. सोो यांचे कोर्टात रे. दि. मु. नं-.०३/२०२६ निशाणी 13 दिनांक – 14/3/2026\nवादी\nनितीन धनीसाब यादव\nप्रतिवादी\nनं १ धनीसाब कृष्णा यादव\nनं २ इंदुबाई धनीसाब यादव\nनं ३ रविंद्र धनीसाब यादव\nमौजे नरवणे येथील १) दावा मिळकत अ.नं १ गट नंवर १२३२ मध्ये असणारे संपुर्ण ३१.६७ आर चौमी क्षेत्र प्रतिवादी नं १ यांना वाटुन दिलेले आहे.\n२) दावा मिळकत अ. नं २ गट नंबर १८०९ मध्ये असणारे २२ आर क्षेत्रात वादी यांना ११ आर क्षेत्र व प्रतिवादी नं ३ यांना ११ आर क्षेत्र वाटुन दिलेले आहे.\n३) दावा मिळकत अ.नं ३ गट नंवर १२३३ मध्ये असणारे संपुर्ण १७ आर क्षेत्र प्रतिवादी नं २ यांना वाटुन दिलेले आहे.\nयांच्यात आपापसात तडजोड झाली मा. अपर तहसीलदार म्हसवड यांच्या कडील पत्र क्र. आरटीएस/कावि १२५ /२०२६ म्हसवड दि १५/०६/२०२६ व कोर्ट हुकुमनामा दहिवडी येथील मे. सि. ज. ज्यु. डि. सोो यांचे कोर्टात रे. दि. मु. नं- ०३/२०२६ निशाणी 13 दिनांक – १४/०३/२०२६ आदेश्याने नोंद केली",
  "talathi": "अमोल दिलीप चव्हाण"
}
