{
  "village_code": "273100050381850000",
  "village_name": "पिंपरी",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2839,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:01:29Z",
  "surveys": [
    "851/854/855/199",
    "851/854/855/200",
    "865"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nवसुली अधिकारी सातारा जिल्हा सहकारी पतसंस्थाचे फेडरेशन लि. सातारा यांचेकडील आदेश क्रमांक : जा. क्र. 15/129/ वसुली 2026 दि 22/01/2026 आलेवरून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 चे कलम 101/98 ब अन्वये श्रीकृष्ण श्रीपती कारंडे यांचे जामीनदार दादा खाशाबा राजगे रा. पिंपरी ता. माण यांचे नावे असणाऱ्या जमिनीवर गोपालकृष्ण पंचक्रोशी ग्रा. बि. शे. सह. पतसंस्था मर्या, गोंदवले खुर्द यांचा जप्ती आदेश र. रु. 5,56,188/- बाजूस गटावर दाखल केला असे. नोंद वसुली अधिकारी यांचेकडील आदेशानुसार केली.आदेश दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "श्‍याम प्रकाशराव सुर्यवंशी"
}
