{
  "village_code": "273100050381850000",
  "village_name": "पिंपरी",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2842,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:01:29Z",
  "surveys": [
    "405"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/09/2026\nलिहून घेणार : एच डी एफ सी बँक लि,म्हसवड\nलिहून देणार : प्रकाश तुळशिराम जाधव व हणमंत तुळशिराम जाधव रा. पिंपरी यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील पुस्तक क्रमांक 7 क्रमांक 82 चे 89 पृष्ठावर 44 वर फाईल केली. दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 495000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 405 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी बँक लि,म्हसवड यांचेकडील दि. 21/09/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 495000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "श्‍याम प्रकाशराव सुर्यवंशी"
}
