{
  "village_code": "273100050381860000",
  "village_name": "धामणी",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4354,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-05-24",
  "objection_until": "2026-06-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:52:34Z",
  "surveys": [
    "381",
    "398"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/05/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/05/2026\nलिहून घेणार : गोपालकृष्णपंचक्रोशी ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या.गोंदवले, माण (दहिवडी)\nलिहून देणार : कर्जदार भिमराव शंकर खाडे यांचे कर्जापोटी जामिनदार नितीन प्रमोद खाडे रा. धामणी यांचे गट नंबर/ सर्वे नंबर 398, 381 वर गोपालकृष्णपंचक्रोशी ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या.गोंदवले यांचा जप्ती आदेश दाखल केला असे.\nमा.व्यवस्थापक गोपालकृष्णपंचक्रोशी ग्रामीण बिगर शेती सह.पतसंस्था मर्या.गोंदवले यांचेकडील अर्ज व वसुली अधिकारी यांचेकडील जप्ती आदेश वरून जप्ती आदेश दाखल केला असे.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजय सिताराम गावडे"
}
