{
  "village_code": "273100050381860000",
  "village_name": "धामणी",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4410,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:52:34Z",
  "surveys": [
    "31/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nनोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nनोदीचा प्रकार:- खरेदी\nलिहुन देणार:- जायनाबाई भिमराव खाडे रा.धामणी ता.माण यांनी गट नं.31/1 मधील हिस्स्याचे संपूर्ण एक आणा चार पै (एक दिवस पाळी) त्यांनी\nलिहुन देणार:-कुंडलिक विठ्ठल खाडे विहीर पाणीपाळी ,विहीर ,मोटार,पाईपलाईन ,विजकनेक्शन पाळीप्रमाणे विहरीवर येणेजाणेच्या हक्कासह यांना दुय्यम निंबधक माण (दहिवडी) जिल्हा सातारा यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3725 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "संजय सिताराम गावडे"
}
