{
  "village_code": "273100050381870000",
  "village_name": "दिवड",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4576,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:50:52Z",
  "surveys": [
    "200"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी :दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर म्हसवड\nआदेश क्रमांक :रे.दि.मु.नं .159/2026\nआदेश दिनांक -12/9/2026\nवादी :रवींद्र सुरेश शेळके\nप्रतिवादी :1)सुरेश श्यामराव शेळके 2)संगिता सुरेश शेळके\nगट नं : 200 मध्ये वादी रवींद्र यांना ला. ला.0.40 व पो.ख.0.03.66 आर हिस्सा वाटपात देणेत आलेला आहे.सदरील दावा वादी व प्रतिवादी यांना मान्य व काबुल आहे .वरील प्रमाणे दावा मिळकतीचे वाटप वादी व प्रतिवादी यांनी आपापसात सदर तडजोडीने करून घेतलेले आहे.येणेप्रमाणे हुकूमनामा असे .मा.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर म्हसवड आदेश क्रमांक :रे.दि.मु.नं .159/2026आदेश दिनांक :12/9/2026 नुसार आदेशाची नोंद .आदेशाने नोंद घातली .आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "काजल रावसाहेब ढोकळे"
}
