{
  "village_code": "273100050381870000",
  "village_name": "दिवड",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4577,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:50:52Z",
  "surveys": [
    "173/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nखरेदी लिहून घेणार : 1)साधना धनाजी खरात रा.दिवड ता.माण\nखरेदी लिहून देणार :भागोजी दशरथ विरकर रा. दिवड ता.माण\nदस्त क्र.2304 दि.3/06/2025 रोजी र रु 305000 /- देऊन गट नं. 173/1 मध्ये इतर हक्कात लिहून देणार यांच्या हिश्याच्या विहीरपाळी पैकी लिहून घेणार साधना धनाजी खरात यांचा समाईकमध्ये 2 दिवस पाणी पाळी प्रमाणे हिस्सा असे. खरेदी दस्ताची नोंद झेरॉक्स प्रत वरून नोंदवली .खरेदी दस्ताची झेरॉक्स प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "काजल रावसाहेब ढोकळे"
}
