{
  "village_code": "273100050381870000",
  "village_name": "दिवड",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4583,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:50:52Z",
  "surveys": [
    "713",
    "719"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी :मा.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर म्हसवड\nआदेश क्रमांक :रे.दि.मु.नं.186/2026\nआदेश दिनांक -05/05/2026\nवादी:शेवांता उर्फ शेवाबाई उर्फ शेसाबाई जगू गोरड\nप्रतिवादी :1)नारायण दाजी दिडवाघ 2)महादेव दाजी दिडवाघ 3)सदाशिव दाजी दिडवाघ 4)कल्पना नामदेव बावधने 5)सरूबाई उर्फ बाळूताई दत्तू काळे 6)तुळशीराम नागू नरबट\nगट नं :713 मध्ये प्रतिवादी नं 1)नारायण दाजी दिडवाघ यांना ला.ला.0 हे 16 आर तसेच प्रतिवादी नं 2)महादेव दाजी दिडवाघ यांना ला. ला.0 हे 16 आर क्षेत्र तसेच प्रतिवादी नं 3) सदाशिव दाजी दिडवाघ यांना ला.ला.0 हे 16 आरक्षेत्र वाटपात देणेत आलेले आहे.\nगट नं :719 मध्ये प्रतिवादी नं 1)नारायण दाजी दिडवाघ यांना ला.ला.0 हे32 आर तसेच प्रतिवादी नं 2)महादेव दाजी दिडवाघ यांना ला. ला.0 हे 32 आर क्षेत्र तसेच प्रतिवादी नं 3) सदाशिव दाजी दिडवाघ यांना ला.ला.0 हे 32 आर क्षेत्र वाटपात देणेत आलेले आहे सदरील दावा मिळकतीचे वाटप वादी व प्रतिवादी यांनी आपापसात सदर तडजोडीने करून घेतले आहे सदरील दाव्यातील वादी शेवांता उर्फ शेवाबाई उर्फ शेसाबाई जगू गोरड प्रतिवादी नं 4)कल्पना नामदेव बावधने 5)सरूबाई उर्फ बाळूताई दत्तू काळे 6)तुळशीराम नागू नरबट यांनी त्यांचा हिस्सा प्रतिवादी नं 1 ते 3 यांच्या हक्कात विनामोबदला सोडून दिलेला आहे.हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व काबुल आहे .वरील प्रमाणे दावा मिळकतीचे वाटप वादी व प्रतिवादी यांनी आपापसात सदर तडजोडीने करून घेतलेले आहे.येणेप्रमाणे हुकूमनामा असे .मा.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर म्हसवड आदेश क्रमांक :रे.दि.मु.नं .186 /2026आदेश दिनांक :05/05/2026 नुसार आदेशाची नोंद .आदेशाने नोंद घातली.आदेश फायलीस दाखल असे.",
  "talathi": "काजल रावसाहेब ढोकळे"
}
