{
  "village_code": "273100050381880000",
  "village_name": "दिडवाघवाडी",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1139,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:50:18Z",
  "surveys": [
    "258"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : न्यु कांती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. दिवड शाखा दिवड बँक प्रतिनिधी श्री धनाजी निवृती सावंत\nगहाणखत लिहुन देणार : सहदेव महादेव ढेंबरे रा. दिडवाघवाडी यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4376-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 258 क्षेत्र 0.7625 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सहदेव महादेव ढेंबरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "काजल रावसाहेब ढोकळे"
}
