{
  "village_code": "273100050381920000",
  "village_name": "कुकुडवाड",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4273,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T11:24:33Z",
  "surveys": [
    "2384"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nदुय्यम निबंधक जिल्हा सातारा यांचेकडील दस्त क्रमांक 1460-2022 दिनांक 27/05/2022 प्रमाणे 1) चतुराबाई भिमराव माने, 2)नंदाबाई बबन माने, 3)मथुबाई अधिकराव भोसले, 4)शहाबाई लक्ष्मण बागल, 5)सुभद्रा धनाजी जाधव व 6)हिराबाई भानुदास मोरे यांनी गट क्रमांक 2291, 2384, 2413, 2429, 2454, 2456, 2460, 2462 मध्ये विनामोबदला हक्कसोड पत्र करून दिले. सदरची नोंद फेरफार नं. 3149 दि. 25/06/2022 प्रमाणे गट नं. 2384 वर योग्य अंमल न होता सुभद्रा धनाजी जाधव यांचे नाव कमी झाले नाही. तरी हणमंत कृष्णा काळे यांनी अर्ज केला की सदर गटावर योग्य तो अंमल व्हावा. दस्ताची प्रत पाहून सुभद्रा धनाजी जाधव यांचे नाव गट क्रमांक 2384. मध्ये हक्कसोड प्रमाणे कमी केले. दस्ताची प्रत दफ्तरी दाखल असे.",
  "talathi": "वृषाली सुरेश काटकर"
}
