{
  "village_code": "273100050381980000",
  "village_name": "विरळी",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3360,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:34:21Z",
  "surveys": [
    "909",
    "914"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री. जानुबाई ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. विरळी, ता. माण तर्फे प्रतिनिधी श्री. रघूनाथ जगन्नाथ लाडे\nगहाणखत लिहुन देणार : सुसाबाई जगन्नाथ लाडे रा. विरळी यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4363-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 909, 914 क्षेत्र 0.3150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुसाबाई जगन्नाथ लाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nगणेश जगन्नाथ लाडे सहकर्जदार (खाता क्रमांक :- 30125) ,",
  "talathi": "मोहन हरिबा खाडे"
}
