{
  "village_code": "273100050382020000",
  "village_name": "हिंगणी",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4137,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:42:31Z",
  "surveys": [
    "562",
    "566"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : 647/2026\nआदेश दिनांक : 14/03/2026 म्हसवड येथील मे. सि.ज.ज्यु.डि. सो यांचे कोर्टात रे दि मु नं 647/2026 नुसार मौजे हिंगणी ता.माण येथिल वादी 1) सिताबाई आबा कोळेकर विरुद्ध प्र.वादी आबा नारायण कोळेकर यांचेत दावा चालून निशाणी 10व 11 अन्वये दि. 14/03/2026 नुसार तडजोड झाली ती पुढीलप्रमाणे\nगट नंबर 562 क्षेत्र ला.ला 4.25.00 हे आर, पो.ख 0.42.00 हे.आ, आकार 1.31 रु.पै. हिस्सा ला.ला 0.53.13 हे आर, पो.ख 0.05.25 हे आर यात वादी सिताबाई आबा कोळेकर यांना ला.ला 0.53.13 हे आर, पो.ख 0.05.25 हे आर हा संपूर्ण हिस्सा क्षेत्र वाटपात देनेत आले आहे.\nगट नंबर 566 क्षेत्र ला.ला 2.94.00 हे आर, पो.ख 0.06.00 हे.आ, आकार 1.00 रु.पै. हिस्सा ला.ला 0.73.50 हे आर, पो.ख 0.01.50 हे आर यात वादी सिताबाई आबा कोळेकर यांना ला.ला 0.36.75 हे आर, पो.ख 0.00.75 हे आर व प्रतिवादी आबा नारायण कोळेकर यांना ला.ला. 0.36.75 हे.आर.व पो.ख.0.00.75 हे आर क्षेत्र वाटपात देनेत आले आहे\nतसेच सदर दाव्यामधील वादी यांना दिलेले क्षेत्र पोटगीपोटी तहहायातीची एकरकमी कायमस्वरूपी दिलेले क्षेत्र आहे.\nकोर्ट हुकुमनामा वरून नोंद केली असे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "डी ए नरळे"
}
