{
  "village_code": "273100050382020000",
  "village_name": "हिंगणी",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 4148,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T11:36:27Z",
  "surveys": [
    "463",
    "464",
    "465",
    "467"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार बाबासाहेब कासलिंग कोळेकर यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बाबा कासलिंग कोळेकर व बाळासो कासलिंग कोळेकर ऐवजी बाबासाहेब कासलिंग कोळेकर असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.अपर तहसीलदार म्हसवड ता.माण यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.369/2026 दि. 29/07/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 12/06/2024 मधील नोंदणी क्र.पी- 2423246 अन्वये बाबा कासलिंग कोळेकर व बाळासो कासलिंग कोळेकर ऐवजी बाबासाहेब कासलिंग कोळेकर असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "डी ए नरळे"
}
