{
  "village_code": "273100050382030000",
  "village_name": "पळसावडे",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2199,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:57:31Z",
  "surveys": [
    "293"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nअर्जदार वसंत सोपान कांबळे रा देवापूर यांनी अर्ज केल्या वरून वरून म्हसवड येथील मे.सिव्हील जज्ज ज्युनियर डिव्हिजन साहेब यांचे न्यायालयाकडील रे.मु.नं 383/2023 अन्वये आदेश दि.03/03/2024 नुसार नि.24,25 अनुसार मौजे पळसावडे येथील गट नं 293 मध्ये फेरफार नं 2195 प्रमाणे कोर्टहुकूमनामा नोंद नोंदवली पण ७/१२ वर नोंद घेत असताना बाळासो सोपान कांबळे व केशव सोपान कांबळे यांच्या हिश्याचे क्षेत्र वसंत सोपान कांबळे यांच्या नावे देनेत आले आहे परंतु केशव सोपान कांबळे यांच्या हिश्याचे ला.ला.0.2533 पो.ख.0.1800 क्षेत्र वसंत कांबळे यांच्या हिश्यामध्ये वाढवले त्यांच्या नावे सर्व क्षेत्र मिळून ला.ला.1.1600 पो.ख.0.5400 आर क्षेत्र देणे कमी अधिकार अभिलेख सदरी नोंद घेतली असे.",
  "talathi": "माधुरी मल्हारी चव्हाण"
}
