{
  "village_code": "273100050382060000",
  "village_name": "पुळकोटी",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2080,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:02:54Z",
  "surveys": [
    "340"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहून घेणार : एच डी एफ सी बँक शाखा म्हसवड,माण(दहिवडी)\nलिहून देणार : संजय ज्ञानदेव तुपे, नितीन ज्ञानू तुपे, सचिन कुंडलिक तुपे रा जांभूळणी यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 7 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 267000/- कर्ज घेऊन गट नंबर 340 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी बँक शाखा म्हसवड यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक - 26/10/2026 चे पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 267000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एस वी बदडे"
}
