{
  "village_code": "273100050382070000",
  "village_name": "गंगोती",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 2259,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:36:56Z",
  "gone_at": "2026-11-06T01:50:24Z",
  "surveys": [
    "342/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि. कराड अर्बन को-ऑप. बँक लि. कराड, जि. सातारा यांचे तर्फे शाखा म्हसवड तर्फे बँकेचे प्रतिनिधी अविनाश अनंत वाघमारे\nगहाणखत लिहुन देणार : अनुसया नामदेव खांडेकर ,दादासाहेब नामदेव खांडेकर रा. गंगोती यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4111-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 342/अ क्षेत्र 1.6815 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनुसया नामदेव खांडेकर ,दादासाहेब नामदेव खांडेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "एस वी बदडे"
}
