{
  "village_code": "273100050382090000",
  "village_name": "कुरणेवाडी",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1864,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:34:57Z",
  "surveys": [
    "79"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nवसुली अधिकारी द्वारा शिवकृपा सहकारी पतपेढी लि.मुंबई शाखा म्हसवड ता.माण जि.सातारा यांचेकडील वसुली दाखला क्र.37/2023 वसुली अधिकारी दिनांक 07/07/2026 कलम101 यांच्या आदेशानुसार शिवकृपा सहकारी पतपेढी लि.मुंबई शाखा म्हसवड ता.माण जि.सातारा या पतसंस्थेचे थकबाकीदार कर्जदार सचिन नामदेव आटपाडकर त्यांचे जामीनदार वजीर जयवंत खाडे यांचेकडून र.रु.252969/- यावरील व्याज वसुलीसाठी त्यांचे हिश्यावर असणारे गट नं.79 मधील इतर हक्कात जप्ती बोजा दाखल करणेसाठी वसुली अधिकारी यांचेकडील जप्ती करण्यासबंधीचे आदेश चे पत्र आलेवरून जप्ती बोजा नोंद केली. पत्र फायलीस दाखल असे.",
  "talathi": "वाय बी अभंग"
}
