{
  "village_code": "273100050382090000",
  "village_name": "कुरणेवाडी",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1866,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:34:57Z",
  "surveys": [
    "58"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nम्हसवड येथील मे.सि.ज.ज्यु.डी.सो. यांचे कोर्टात\nआदेश क्रमांक : रे.दि.मु.नं.: 136/2025 नि.: 11\nआदेश दिनांक : 02/05/2025\nवादी सिद्धेश्वर उत्तम बाड प्रतिवादी 1)छाया उत्तम बाड 2)अमोल उत्तम बाड 3)तेजश्री हिरालाल आटपाडकर वादी व प्रतिवादी यांच्यात खालीलप्रमाणे तडजोड झाली.\nगट न 58 सदर दावा मिळकत मध्ये वादी सिद्धेश्वर उत्तम बाड यांना ला.ला. 1. 0100 हे.आर. व पो.ख. 0.2700 हे.आर. क्षेत्र, प्रतिवादी 1)छाया उत्तम बाड यांना ला.ला. 1. 0100 हे.आर. व पो.ख. 0.2700 हे.आर. क्षेत्र, प्रतिवादी 2)अमोल उत्तम बाड यांना ला.ला. 1. 0100 हे.आर. व पो.ख. 0.2700 हे.आर. क्षेत्र वाटपात देण्यात आलेले आहे. हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे. वरीलप्रमाणे अर्ज व हुकूमनामा आलेवरून नोंद केली. अर्ज व हुकूमनामा ची प्रत आर.टी.एस. फायलीस दाखल असे.",
  "talathi": "वाय बी अभंग"
}
