{
  "village_code": "273100054310600000",
  "village_name": "म्हसवड",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 38895,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:19:21Z",
  "surveys": [
    "100/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ज्ञानदीप को क्रेडीट सोसायटी लि मुंबई शाखा दहिवडी ता.माण जि. सातारा तर्फे सेवक श्री रविंद्र माणिक बोराटे वय 40 मु बुध ता खटाव जि सातारा 415503\nगहाणखत लिहुन देणार : किसन आप्पा मासाळ रा. म्हसवड यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4183-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 100/2 क्षेत्र 0.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किसन आप्पा मासाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nअक्षय किसन मासाळ (खाता क्रमांक :- 88595) ,",
  "talathi": "जयराम हरी पाचपुते"
}
