{
  "village_code": "273100054310600000",
  "village_name": "म्हसवड",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 38901,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:19:21Z",
  "surveys": [
    "59/1अ",
    "59/1ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nमा. विशेष वसुली अधिकारी सातारा जिल्हा सहकारी पतसंस्थाचे फेडरेशन लि सातारा यांचेकडील जप्ती आदेश जा.क्र.वसुली/23/84 वसुली दिनांक 16/06/2026 आलेवरून मोजे म्हसवड येथील कर्जदार शुभम नारायण मासाळ जामीनदार अमोल नामदेव मासाळ यांनी अहिल्यादेवी होळकर नागरी सह पतसंस्था मर्या म्हसवड ता माण जिल्हा सातरा या पतसंस्था चे कर्ज घेतले होते त्याची थकबाकी वसुली पोटी नवीन संर्वे नं 59/1ब , 59/1अ जमीन जप्त केली होती परुंतु सदर थकबाकीदार यांनी संपूर्ण थकबाकी भरली असलेने वरील सर्वे नं मिळकितीचा जप्ती चा हुक्कू रद्द केलेने इतर हक्कातील नोंद आदेशानुसार नोंद कमी केली.",
  "talathi": "जयराम हरी पाचपुते"
}
