{
  "village_code": "273100054310600000",
  "village_name": "म्हसवड",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 38903,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:19:21Z",
  "surveys": [
    "50/2/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : गोपालकृष्ण पंचक्रोशी ग्रामिण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या.गोंदवले खुर्द शाखा म्हसवड तर्फे शाखाप्रमुख शरद बाळु राजगे -\nगहाणखत लिहुन देणार : रोहिदास महादेव अहिवळे ,स्नेहलकुमार रोहिदास अहिवळे रा. म्हसवड यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4240-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 50/2/1 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रोहिदास महादेव अहिवळे ,स्नेहलकुमार रोहिदास अहिवळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जयराम हरी पाचपुते"
}
