{
  "village_code": "273100054310600002",
  "village_name": "विरकरवाडी",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 38951,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:30:45Z",
  "surveys": [
    "186/1",
    "187/2",
    "192/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : राजमाता नागरी सह.पतसंस्था मर्या.दहिवडी शाखा म्हसवड तर्फे शाखा प्रतिनिधी चैतन्य सुभाष मडके -\nगहाणखत लिहुन देणार : नामदेव जिनदास बनगर रा. विरकरवाडी यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4210-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 186/1, 187/2, 192/4 क्षेत्र 1.9033 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नामदेव जिनदास बनगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जी.वी.उगलमोगले"
}
