{
  "village_code": "273100054310600002",
  "village_name": "विरकरवाडी",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 38973,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:30:45Z",
  "surveys": [
    "41/2ब",
    "48/1ब",
    "49/15ब",
    "49/1ब",
    "49/4",
    "50/5अ",
    "51/5अ",
    "65/2",
    "65/4",
    "65/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे दि मु नं 198/2026 निशाणी 10\nआदेश दिनांक : 12/09/2026\nकोर्ट हुकुमावरून, म्हसवड ता माण जिल्हा सातारा येथील दिवाणी न्यायालय क स्तर यांच्या मे.सि.ज.ज्यु.डी.सो यांच्या न्यायालयात रे दि मु नं 198/2026 निशाणी 10 निकाल दिनांक 12/09/2026 रोजी वादी जयवंत रामू उर्फ रामचंद्र गलंडे विरुद्ध प्रतिवादी नं 1)कुसुम लक्ष्मण गलंडे, प्रतिवादी नं 2)सतिश लक्ष्मण गलंडे, प्रतिवादी नं 3)जितेंद्र लक्ष्मण गलंडे यांच्या मिळकतीत तडजोड नामा झाला तोपुढीलप्रमाणे सर्वे नं 41/2ब असून त्यात वादी जयवंत रामू उर्फ रामचंद्र गलंडे यांना लागवडी लायक 0.9200 पोटखराब 0.0000 हिस्सा वाटपात देणेत आला.\nसर्वे नं 48/1ब असून त्यात वादी जयवंत रामू उर्फ रामचंद्र गलंडे यांना लागवडी लायक 0.3900 पोटखराब 0.0000 हिस्सा वाटपात देणेत आला.\nसर्वे नं 49/1ब असून त्यात वादी जयवंत रामू उर्फ रामचंद्र गलंडे यांना लागवडी लायक 0.4900 पोटखराब 0.0000 हिस्सा वाटपात देणेत आला.\nसर्वे नं 49/4 असून त्यात वादी जयवंत रामू उर्फ रामचंद्र गलंडे यांना लागवडी लायक 0.0026 पोटखराब 0.0000 हिस्सा वाटपात देणेत आला.\nसर्वे नं 49/15ब असून त्यात वादी जयवंत रामू उर्फ रामचंद्र गलंडे यांना लागवडी लायक 0.0400 पोटखराब 0.0000 हिस्सा वाटपात देणेत आला.\nसर्वे नं 50/5अ असून त्यात वादी जयवंत रामू उर्फ रामचंद्र गलंडे यांना लागवडी लायक 0.2000 पोटखराब 0.0000 हिस्सा वाटपात देणेत आला.\nसर्वे नं 51/5अ असून त्यात वादी जयवंत रामू उर्फ रामचंद्र गलंडे यांना लागवडी लायक 0.5300 पोटखराब 0.0000 हिस्सा वाटपात देणेत आला.\nसर्वे नं 65/6 असून त्यात वादी जयवंत रामू उर्फ रामचंद्र गलंडे यांना लागवडी लायक 0.4500 पोटखराब 0.2100 हिस्सा वाटपात देणेत आला.\nसर्वे नं 65/2 असून त्यात वादी जयवंत रामू उर्फ रामचंद्र गलंडे यांना सदर गटातील विहिरीतील 8 आणे हिस्सा वाटपात देणेत आला.\nसर्वे नं 65/2 असून त्यात प्रतिवादी नं 2)सतिश लक्ष्मण गलंडे यांना लागवडी लायक 1.5300 पोटखराब 0.2700 हिस्सा तसेच सदर गटातील विहिरीतील 4 आणे हिस्सा वाटपात देणेत आला.\nसर्वे नं 65/2 असून त्यात प्रतिवादी नं 3)जितेंद्र लक्ष्मण गलंडे यांना लागवडी लायक 1.1800 पोटखराब 0.2200 हिस्सा तसेच सदर गटातील विहिरीतील 4 आणे हिस्सा वाटपात देणेत आला.\nसर्वे नं 65/4 असून त्यात प्रतिवादी नं 3)जितेंद्र लक्ष्मण गलंडे यांना लागवडी लायक 0.3200 पोटखराब 0.0700 हिस्सा वाटपात देणेत आला.\nया दाव्यामध्ये प्रतिवादी नं 1)कुसुम लक्ष्मण गलंडे यांनी मिळकतीत येणारा हिस्सा प्रतिवादी यांच्या लाभात विना मोबदला स्वखुशीने सोडून दिला. वरीलप्रमाणे तडजोड नामा झाल्याने कोर्ट हुकुमनामा व अर्जावरून नोंद केली, वरीलप्रमाणे कागदपत्रे आर टी एस फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "जी.वी.उगलमोगले"
}
