{
  "village_code": "273100054310600003",
  "village_name": "मासाळवाडी",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 39263,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:15:54Z",
  "surveys": [
    "126/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026नोंदीचा प्रकार :- विहीर पाळीचे खरेदीपत्र\nलिहून देणार :- कमल शिवाजी मोरे यांनी सर्वे/गट नंबर 126/1/1 मधील 0.0200 आर क्षेत्रात असणाऱ्या विहिरीत समा 7 आणे हिस्सा विहीर पाळी, विहीर पाळी, पाणी, इलेक्ट्रीक मोटार पाईप लाईन व या विहिरीवर येणे जाण्याच्या रस्त्याचे हक्कासह खरेदी दिली\nलिहून घेणार:- संजय रामचंद्र राऊत व श्रीधर रामचंद्र राऊत यांनी सर्वे/गट नंबर 126/1/1 मधील असणाऱ्या विहिरीत संजय रामचंद्र राऊत यांना 3 आणे 6 पै हिस्सा व श्रीधर रामचंद्र राऊत यांना 3 आणे 6 पै हिस्सा एकूण समा 7 आणे हिस्सा विहीर पाळी, पाणी, इलेक्ट्रीक मोटार पाईपलाईन व विहिरीवर येणे जाण्याच्या रस्त्याचे हक्कासह खरेदी घेतली दुय्यम निंबधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 3878 वर्ष 2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000 घेऊन खरेदी दिलेने खरेदी पत्रावरून खरेदी घेणार यांचे नाव इतर हक्कात दाखल केले.",
  "talathi": "जी.वी.उगलमोगले"
}
