{
  "village_code": "273100054310600003",
  "village_name": "मासाळवाडी",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 39310,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "ए.कु.मॅ नोंद कमी करणे",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:15:54Z",
  "surveys": [
    "280/1/6अ",
    "280/2",
    "281/1",
    "281/13",
    "282/1",
    "283/6ब/7अ/8अ",
    "284/1जी/2ए",
    "284/3बी"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 25/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026\nमा. जमाबंदी आयुक्त व संचालक भूमि अभिलेख ( म.राज्य ) पुणे यांचे कडील पत्र क्रमांक रा.भू.अ.आ.का.4/रा.स/90/2018 दि 07/01/2019 व राज्य समन्वयक,रा.भू.अ.आ.का.जमाबंदी आयुक्त कार्यालय (म.राज्य) पुणे यांचेकडील ई-फेरफार /क्र./रा.स./कावि/22/2017 दिनांक 02/11/2017 लगत मा. तहसीलदार सो, माण दहिवडी क्र.आरटीएस/कावि-23/2025 दिनांक-20/03/2025 आलेवरुन म्हसवड हा पूर्वी महसुल सजा होता वाडीविभाजन झाले नंतर मासाळवाडी हे नवीन महसूल गाव निर्माण झाले असून नवीन सर्वे नंबर पडले आहेत मौजे म्हसवड येथील जुना सर्वे नं 833/1/6अ, 833/2, 834/1, 834/13, 835/1, 836/6ब/7अ/8अ, 837/1जी/2ए, 837/3बी याचा मासाळवाडी येथील नवीन सर्वे नं 280/1/6अ, 280/2, 281/1, 281/13, 282/1, 283/6ब/7अ/8अ, 284/1जी/2ए, 284/3बी वर दाखल केलेल्या जमिनीस फ़ेरफ़ार क्रमांक 11714 दिनांक:- 30/11/1969 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेले रामचंद्र बाबू बनसोडे एकुमॅ हि संज्ञा कमी करुन 1)रामचंद्र बाबुराव बनसोडे, 2)सुखदेव बाबुराव बनसोडे, 3)धोंडाबाई महादू आढाव, 4)अनुसया विठ्ठल वाडते, जनाबाई बाबुराव बनसोडे नावे दाखल करणेबाबत नवीन नियमानुसार इतर हक्कातील सर्व वारस कब्जेदार सदरी दाखल करणे व एकुमॅ च्या नोंदी योग्य रित्या घेणेबाबत राज्य समन्वयक, रा. भू. अ. आ. का. जमाबंदी आयुक्त कार्यालय (म.राज्य) पुणे यांचेकडील परिपत्रकवरुन व ए.कु.मॅ संज्ञा नोंद केलेल्या फ़ेरफ़ार क्रमांक 11714 ची नक्कल व वारस र.नं 1346 पाहता सर्व वारसांची नावे दाखल केली. आरटीएस फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "जी.वी.उगलमोगले"
}
