{
  "village_code": "273100054310600003",
  "village_name": "मासाळवाडी",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 39320,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:15:54Z",
  "surveys": [
    "460",
    "465/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 01/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या दहिवडी ता माण जि सातारा शाखा म्हसवड तर्फे प्रतिनिधी ऋषिकेश खंडोजी पाटील\nगहाणखत लिहुन देणार : गणेश किसन मासाळ रा. मासाळवाडी यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4394-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 460, 465/1 क्षेत्र 0.1299 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश किसन मासाळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "जी.वी.उगलमोगले"
}
