{
  "village_code": "273100054310600003",
  "village_name": "मासाळवाडी",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 39321,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:15:54Z",
  "surveys": [
    "391/3ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे दि मु नं 556/2025 निशाणी 14\nआदेश दिनांक : 13/12/2025\nकोर्ट हुकुमावरून, म्हसवड ता माण जिल्हा सातारा येथील दिवाणी न्यायालय क स्तर यांच्या मे.सि.ज.ज्यु.डी.सो यांच्या न्यायालयात रे दि मु नं 556/2025 निशाणी 14 निकाल दिनांक 13/12/2025 रोजी वादी बापू महादेव दडस विरुद्ध प्रतिवादी नं 1)महादेव मारुती दडस, प्रतिवादी नं 2)सुबाबाई महादेव दडस, प्रतिवादी नं 3)संजय महादेव दडस, प्रतिवादी नं 4)प्रशांत संजय दडस अपाक वडील संजय, प्रतिवादी नं 5)प्रणाली संजय दडस अपाक वडील संजय, प्रतिवादी नं 6)मनिषा सोपान खुर्द यांच्या मिळकतीत तडजोड नामा झाला तोपुढीलप्रमाणे\nसर्वे नं 391/3ब यात वादी बापू महादेव दडस यांना लागवडी लायक 0.2000 पोटखराब 0.0200 हिस्सा व प्रतिवादी नं 3)संजय महादेव दडस यांना लागवडी लायक 0.2000 पोटखराब 0.0000 हिस्सा, प्रतिवादी नं 4)प्रशांत संजय दडस अपाक वडील संजय यांना लागवडी लायक 0.0500 पोटखराब 0.0000 हिस्सा तसेच प्रतिवादी नं 5)प्रणाली संजय दडस अपाक वडील संजय यांना लागवडी लायक 0.0250 पोटखराब 0.0375 हिस्सा वाटपात देणेत आला.\nया दाव्यामध्ये प्रतिवादी नं 1)महादेव मारुती दडस, प्रतिवादी नं 2)सुबाबाई महादेव दडस, प्रतिवादी नं 6)मनिषा सोपान खुर्द यांनी मिळकतीत येणारा हिस्सा वादी व प्रतिवादी यांच्या लाभात विना मोबदला स्वखुशीने सोडून दिला.\nवरीलप्रमाणे तडजोड नामा झाल्याने कोर्ट हुकुमनामा व अर्जावरून नोंद केली, वरीलप्रमाणे कागदपत्रे आर टी एस फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "जी.वी.उगलमोगले"
}
