{
  "village_code": "273100054310600003",
  "village_name": "मासाळवाडी",
  "taluka_name": "माण",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 39322,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T06:15:54Z",
  "surveys": [
    "396/4",
    "422",
    "426",
    "427/3",
    "428/2",
    "449/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे दि मु नं 309/2026 निशाणी 10\nआदेश दिनांक : 12/09/2026\nकोर्ट हुकुमावरून, म्हसवड ता माण जिल्हा सातारा येथील दिवाणी न्यायालय क स्तर यांच्या मे.सि.ज.ज्यु.डी.सो यांच्या न्यायालयात रे दि मु नं 309/2026 निशाणी 10 निकाल दिनांक 12/09/2026 रोजी वादी अमोल नामदेव सातपुते विरुद्ध प्रतिवादी नं 1)नामदेव राऊ उर्फ रावबा सातपुते, प्रतिवादी नं 2)आशा नामदेव सातपुते, प्रतिवादी नं 3)राहुल नामदेव सातपुते, यांच्या मिळकतीत तडजोड नामा झाला तोपुढीलप्रमाणे\nसर्वे नं 396/4 यात प्रतिवादी नं 1)नामदेव राऊ उर्फ रावबा सातपुते यांना लागवडी लायक 0.0553 पोटखराब 0.0014 हिस्सा वाटपात देणेत आला.\nसर्वे नं 422 यात वादी अमोल नामदेव सातपुते यांना लागवडी लायक 0.6351 पोटखराब 0.1200 हिस्सा व प्रतिवादी नं 3)राहुल नामदेव सातपुते यांना लागवडी लायक 0.6352 पोटखराब 0.1200 हिस्सा वाटपात देणेत आला.\nसर्वे नं 426 यात प्रतिवादी नं 1)नामदेव राऊ उर्फ रावबा सातपुते यांना लागवडी लायक 1.0366 पोटखराब 0.0333 हिस्सा वाटपात देणेत आला.\nसर्वे नं 427/1 यात वादी अमोल नामदेव सातपुते यांना लागवडी लायक 0.0884 पोटखराब 0.0000 हिस्सा व प्रतिवादी नं 3)राहुल नामदेव सातपुते यांना लागवडी लायक 0.0883 पोटखराब 0.0000 हिस्सा वाटपात देणेत आला.\nसर्वे नं 428/2 यात वादी अमोल नामदेव सातपुते यांना लागवडी लायक 0.3025 पोटखराब 0.0176 हिस्सा व प्रतिवादी नं 3)राहुल नामदेव सातपुते यांना लागवडी लायक 0.3026 पोटखराब 0.0175 हिस्सा वाटपात देणेत आला.\nसर्वे नं 449/2 यात वादी अमोल नामदेव सातपुते यांना लागवडी लायक 0.1704 पोटखराब 0.0042 हिस्सा व प्रतिवादी नं 3)राहुल नामदेव सातपुते यांना लागवडी लायक 0.1704 पोटखराब 0.0041 हिस्सा वाटपात देणेत आला.\nया दाव्यामध्ये प्रतिवादी नं 2)आशा नामदेव सातपुते यांनी मिळकतीत येणारा हिस्सा वादी व प्रतिवादी यांच्या लाभात विना मोबदला स्वखुशीने सोडून दिला.\nवरीलप्रमाणे तडजोड नामा झाल्याने कोर्ट हुकुमनामा व अर्जावरून नोंद केली, वरीलप्रमाणे कागदपत्रे आर टी एस फाईलीस दाखल असे.",
  "talathi": "जी.वी.उगलमोगले"
}
