{
  "village_code": "273100060382250000",
  "village_name": "पांगरखेल",
  "taluka_name": "खटाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 1083,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:09:25Z",
  "surveys": [
    "235"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आय डी बी आय बँक कोरेगाव, शाखा कोरेगाव\nगहाणखत लिहुन देणार : गणेश नंदकुमार जाधव रा. पांगरखेल यांनी दुय्यम निबंधक खटाव यांचेकडील दस्त क्रमांक 3280-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 235 क्षेत्र 2.7100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश नंदकुमार जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "उत्कर्ष उत्तम पाटील"
}
