{
  "village_code": "273100060382390000",
  "village_name": "निढळ",
  "taluka_name": "खटाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3772,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:05:57Z",
  "surveys": [
    "1636",
    "1656",
    "2170",
    "27",
    "30",
    "32"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.दि.मु.नं.५९/२०२५\nआदेश दिनांक : 14/03/2026\nमा. दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर सो वडूज यांचेकडील आदेश क्रमांक रे.दि.मु.नं.५९/२०२५ आलेवरून मौजे निढळ ता.खटाव येथील जमीन १)गट नं. ३० क्षेत्र ०.०९ हे.आर,आकार ०.०९ रु.पै.,हिस्स्याचे क्षेत्र संपूर्ण,२) गट नं.३२ क्षेत्र ०.११ हे.आर,आकार ०.१२ रु.पै.,हिस्स्याचे क्षेत्र संपूर्ण,३)गट नं.२७ क्षेत्र ०.०७ हे.आर,आकार ०.९६ रु.पै.,हिस्स्याचे क्षेत्र संपूर्ण,४)गट नं.२१७० क्षेत्र ०.०६, पो.ख.०.०१ हे.आर,आकार ०.०९ रु.पै.,हिस्स्याचे क्षेत्र ०.०२०० पो.ख. ०.००३३ हे.आर,५)गट नं.१६३६ क्षेत्र ०.०७ हे.आर,आकार ०.४६ रु.पै.,हिस्स्याचे क्षेत्र ०.००२२ हे.आर,६)गट नं.१६५६ क्षेत्र ०.०७ हे.आर,आकार ०.२२ रु.पै.,हिस्स्याचे क्षेत्र ०.०१४९ हे.आर,मधील शेतजमीन मिळकती वादी रामचंद्र चोखा इंजे व प्रतिवादी चंद्रकांत चोखा इंजे यांच्यात १/२ हिस्स्याप्रमाणे वादीची व १/२ हिस्स्याप्रमाणे प्रतिवादीची नोंद करण्याबाबत तडजोड पुरशीसचे अनुषंगाने हुकूमनामा झालेने नोंद केली.अर्ज,मा.दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर सो वडूज यांचेकडील आदेशावरून नोंद केली.",
  "talathi": "Amit P Hirke"
}
