{
  "village_code": "273100060382390000",
  "village_name": "निढळ",
  "taluka_name": "खटाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3773,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:05:57Z",
  "surveys": [
    "818"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : निलकंठेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या निढळ ता खटाव शाखा निढळ तर्फे शाखाप्रतिनिधी संतोष सुरेश खुस्पे\nगहाणखत लिहुन देणार : महेश सर्जेराव सत्रे रा. निढळ यांनी दुय्यम निबंधक माण (दहिवडी) यांचेकडील दस्त क्रमांक 4165-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1050000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 818 क्षेत्र 0.2900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री महेश सर्जेराव सत्रे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1050000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "Amit P Hirke"
}
