{
  "village_code": "273100060382390000",
  "village_name": "निढळ",
  "taluka_name": "खटाव",
  "district_name": "सातारा",
  "mut_no": 3776,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T05:05:57Z",
  "surveys": [
    "1753"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.155/एस.आर.-869/2026,क्र.आरटीएस/कावि-763/2026,क्र.ई/ऑफिस-7428957/2026\nआदेश दिनांक : 29/05/2026\nमा.तहसीलदार खटाव यांचेकडील आदेश क्र.155/एस.आर.-869/2026,क्र.आरटीएस/कावि-763/2026,क्र.ई/ऑफिस-7428957/2026,आदेश दिनांक 29/05/2026 आलेवरून मौजे निढळ ता. खटाव येथील गट नंबर 1753 मध्ये हस्तलिखीत 7/12 प्रमाणे संगणकीकृत 7/12 स नावे व नावासमोरील क्षेत्र तंतोतंत भरणे बाबत आदेश आलेने हस्तलिखीत 7/12 प्रमाणे संगणकीकृत 7/12 तंतोतंत भरला . आदेशावरून नोंद केली.",
  "talathi": "Amit P Hirke"
}
